नवी मुंबई महानगरपालिका
समाजविकास विभाग

नवी मुंबई महानगरपालिका
समाजविकास विभाग


नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लाभार्थ्यां करिता राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना
- सन २०२४-२५ -


  विविध घटका अंतर्गत शिष्यवृत्ती अर्ज सदर संकेत स्थळावर स्वीकारणे करिता तृतीय व अंतिम मुदतवाढ दि . १५/१२/२०२४ रोजी पर्यंत देण्यात येत आहे . तदनंतर प्राप्त अर्जाचा विचार करण्यात येणार नाही ,त्याची कृपया नोंद घ्यावी.

  ज्या विद्यार्थ्यांनी 2023-24 या वर्षात लाभ घेतला आहे त्यांनी नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही 2023-24 या वर्षात वापर करण्यात आलेल्या यूजर् व पासवर्ड ने लॉगिन करून 2024-25 या वर्षाचा अर्ज भरावयाचा आहे. ज्यांनी लाभचं घेतला नाही त्यांनी नवीन रजिस्ट्रेशन करावयाचे आहे.


अधिक माहितीसाठी संपर्क :

  समुह संघटक:

बेलापूर-मोहन गायकवाड :8652441101

नेरुळ-प्रियंका पाटील :9082311440 , किरण विश्वासराव :9819204145 , प्रिती दातार :9004098715

वाशी-संतोष सुपे :8380987456,निलीमा धोंगडे :9326540277

तुर्भे-स्वप्नाली म्हात्रे :9082544474 ,जिज्ञेश देवरुखकर :9004182412

कोपरखैरणे-स्मिता व्यवहारे :8689868333 ,गजानन चव्हाण :9322601805,कविता पाटील :9768484882

घणसोली-संतोष मोरे :9136252624 , संतोष गावित :7977170237,अनुपमा आरकडे:8655590465

ऐरोली-प्रतिक्षा हुंडारे :8898329622 ,मनोहर राऊत :9224641224

दिघा-विजय चव्हाण :8291452781,हेमंत परते :9545362568


  समाजसेवक

बेलापूर,नेरुळ-प्रकाश कांबळे :9969008088

वाशी, तुर्भे-सुंदर परदेशी :9594841666

कोपरखैरणे, घणसोली -दादासाहेब भोसले :9372106976

ऐरोली, दिघा-दशरथ गंभिरे :9702309054

Address:
Ground Floor, Sector-15 A,info@nmmconline.com Palm Beach Junction, CBD Belapur,
Navi Mumbai,
Maharashtra-400614

Copyright © 2024 NAVI MUMBAI MUNICIPAL CORPORATION , Designed and Developed Techno Win IT Infra Pvt Ltd

WEBSITE WILL BE AVAILABLE BETWEEN 9:00 AM To 9:00 PM.